खरा अनुयायी

कोणी मराठा समाजात जन्मला म्हणून तो शिवाजी महाराजांचा वारसदार होत नाही...

कोणी बौध्द समाजात जन्मला म्हणून तो गौतम बुध्दाचा व डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार होत नाही....

कोणी माळी समाजात जन्मला म्हणून तो म. ज्योतिबा फुलेंचा वारसदार होत नाही....

*महापुरुषांचे वारसदार हे रक्ताच्या नात्यानं किंवा जातीच्या वारस्याने नव्हे तर विचारांच्या आचरणाने ठरतात.*
गळ्यात भगवा रुमाल आडकल्याने आणी भगवा टिळा लावून दाढी वाढवून तो *शिवाजी महाराजांचा* अनुयायी किंवा गळ्यात निळा रुमाल आडकवल्याने आणी निळा टिळा लावल्याने तो *बाबासाहेबांचा* अनुयायायी होईलच असे नाही.

*त्यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारा हाच खरा त्यांचा  अनुयायी असतो.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments