एका माझ्या ब्राह्मण मित्राने जो की एक डॉक्टर आहे ,मला एकदा स्पष्ट सांगितले होते.
आम्हांला ही माहीत आहे जगात देव वगैरे काही नाही.
पण आम्ही सतत लोकांना देवदेव करायला सांगतो
कारण त्याने आमचे पोट भरते .
खर सांगून दमडी ही कुणी देत नाही खोटं सांगून हजारो रूपये मिळतात .
पुजा ,पाठ ,अभिषेक, आशिर्वाद ,वरदान ,हस्त पुण्य, मोक्ष हे सर्व निखालस खोटे आहे ,वर स्वर्गही नाही आणी नरक ही नाही..
काल्पनिक नरक आम्हीच निर्माण केला लोकांना भिती दाखवण्यासाठी.
आम्हीच नविन पंथाची, नवनविन पुजांची निर्मिती करतो ,
लोकांना ही नवीन पाहीजे असते .
खर सांगू भारतात ईतके मुर्ख लोक आहेत जगात कुठेही नाही ,आम्ही जे सांगू ते पटकन मानतात
थोडीही चिकीत्सा करत नाहीत ,चौकशी करत नाही.
आम्ही ब्राह्मण कधीही वारीत जात नाही आम्हांला माहीत आहे वारीत जावून नसलेल्या देवाचे दर्शन घ्यायचे देव दर्शनाने कधीच काही होत नाही.
जो पर्यंत वेडे लोक हिंदू धर्मात आहेत तो पर्यंत आमचा धंदा चालनार व आम्ही चालवनार.
फूकटचा पैसा मिळतो माझे आजोबा माझ्या पेक्षा जास्त पैशै घरी आणतात.
मी डॉक्टर असुनही कमी पैशे कमावतो.
अंघोळ करने संध्यापाट करने सोवळे हे फक्त आमचे महत्त्व वाढविण्यासाठी,
आम्हांला दान सर्व थंरातील लोकांचे चालते मग तो अस्पृश्य असो वा ईतर धर्माचा असो काहीच फरक पडत नाही.
आरत्या ,पंचाआरत्या गणपती ,दुर्गा हे सर्व काही नाही आहे.
साधा विचार लोक करत नाहीत, आपणच गणपतीला वाजतगाजत आणतो आणी वाजतगाजत पाण्यात बुड्वतो, काय हे?
पण लोक॔ एवढे अंध झाले आहेत की अजुन शंभर वर्ष तरी सुधारणार नाही.
आमचा धंदा चालनार आम्हाला काहीच करायची गरज नाही. कारण सर्व जातीच्या महिला आमच्या ताब्यात आहेत ते नव-याच ऐकत नाही पण आमचे ऐकतात....
आम्ही सांगितलेली कोणतीही पुजा त्या करतातच.
आम्ही प्रत
Comments
Post a Comment