#मला_चीड़_येत_नाही_हाच_माझा_गुन्हा..!
#दोष_देवू_कुणा ????
जातिवाद का आतंकवाद?
आधी कोनाशी लढायच? आतंकवादाशी की ह्या जातिवादाशी ?? आता अस वाटायला लागल आहे ही AK47 आतंकवादयावरती न चालवता ह्या जातिवाद्या कड़े वळवावी..!
#NO_CASE_NO_ARGUMENT
#NO_COMMENT_DIRECT_RESULT ●
आज ही ह्या #DIGITAL_INDIA मध्ये जाती व्यवस्थेला सामोरे जावे लागते ही खेद जनक बाब आहे .आणि म्हणून म्हणावस वाटत..की
'मेरा जन्म हुआ भारत की पावन भूमि पर लेकिन माटी की गंध मुझे अनजानी लगती है।'..!
त्या करीता आंतरिक सुरक्षा .पहिला देशातर्गत ही जातिवादी घान साफ करावी मग बाहेरील ....
शिवाजी महाराज -फुले-शाहु-आंबेडकरांच्या विकसित आणि प्रगत महाराष्ट्राला काळीमा फासनारे दिवस की काही जातीवाद्यांनी नुसती जात आड़वी आली म्हणून काही लोकांची निर्घृण व पाशवी पद्धतीने अख्ख्या गावादेखत मारत-झोडपत, गरम सळयांनी भोसकत, लाकडी हातोडय़ाचे घाव घालत त्यांची हत्या करतात.. त्या करीता ह्या महाष्ट्राचा ‘जय महाराष्ट्र’ असा जयजयकार करायचा की ‘भय महाराष्ट्र’ असा आक्रोश करायचा, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे.
#रमाबाई_आंबेडकर_नगर_घाटकोपर_हत्याकांड एक न भरणारी जखम..1997
गुन्हा काय ? :- आंबेडकरच्या पुतुळयाची विटंबना झाली त्या करीता लोक एकत्र जमले ..
परिणाम काय तर पोलिसांचा गोळीबार 11जण शहीद ..
निकाल काय तर सर्वजण निर्दोष .
#खैरलांजी .2006
गुन्हा काय ?:- मूल शिकत होती ,सुरेखा सन्मानाणे जगू पहात होती ..परिणाम काय 3 लोकांची अमानुष हत्या ..
निकाल :- 1)हा गुन्हा जातीय नाही .
२)आणि "रेअरेस्ट ऑफ रेअर"सुद्धा नाही
शेवटी "दिवसा गनिक एक एक साल निघुन जातो ...
प्रियांका चा बाप ही न्याय मागत मागत आखेरचा श्वास तो सोडतो.
#सोनई 2013
गुन्हा काय :-भंगी जातीच्या मुलांवर सवर्ण मुलीचे प्रेम . परिणाम :- 3 लोकांचा कडबा कापण्याचा यंत्राने खून
निकाल :- तो अजून केवळ ओपचारिक रित्या निर्दोष असल्याचा दलितांना ऐकवायचा बाकी आहे
#खर्डा .2014
गुन्हा काय? :-नितीन त्या सवर्ण मुलीला कॉलेज मध्ये बोलत होता ..विट्भट्टी वर तापत्या सळया अंगात टोचून टोचून मारला ..
निकाल :- त्याला कोणी ही मारले नाही आरोपी निर्दोष मुक्त...
#वाह_रे_तुझा_वांझोटा_न्याय......
किती हा जातिवाद पणा #सागर_शेजवळकर_हत्या ,मोबाईल वर बाबा साहेबांची रिंग टोन वाजली म्हणून सागर ची हत्या किती ही गुंडा गर्दी वरील सर्व हत्या वरुण एक प्रश्न निर्माण होतो की सरकारने ह्या जाती वादी आतंकवादयाना खुल लायसन्स देवून ठेवलय का? की कुठल्याही प्रकारे अत्याच्यार करतील आणि क्रुरतेने हत्या करतील आणि शासन प्रशासन त्याच्या ह्या कृत्याकरीता डोळ्यावर काळी पट्टी झाकण्याच ढोंग रचेल..
अरे प्रत्येक दिवशी कुठ ना कुठ ह्या समाजात गर्दित ,भर रस्त्यावर अश्या पाशवी घटना घडत असतात पन सर्व शांत बसून राहतात ...
अरे बघा जरा त्यांनाही मानवतेने...तिला ही बहीण समजावे...मुलगी समजावे...भाऊ समजावे...
न्याय हवाय..न्याय ... हीच अपेक्षा .
महासत्तेकडे जाणाऱ्या देशा आम्हाला काही ही नको..आम्हाला फक्त स्वातंत्र्य, माणूस म्हणून जगण्याचा हक्क, पाहिजे
हमे 'छत का खुला आसमान नहीं , आसमान की खुली छत चाहिए मुझे अनंत आसमान चाहिए।'
#मला_चीड़_येत_नाही_हाच_माझा_गुन्हा ..!
आम्ही शांत राहतो हाच आमचा गुन्हा आहे का ? अरे आम्ही #बुद्धा_चे_अनुयायी ..! हिंसा आम्हाला मान्य नाही पण एक लक्षात ठेवा... भीमा कोरे गाव ही आम्हीच घडवून आनलाय..
#लातों_के_भूत_बातों_से_नही_मानते..!
हे माझ्या भीम सैनिकांनो उठा, आपली शक्ती ओळखा! संघटित व्हा! कीती पिढ्या आपण संपवू द्यायच्या आणि कीती वेळा आपण माफी मांगायची, अजूनही वेळ गेलेली नाही ..!
प्रथम आपण डाँ.बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थाचे आपल्या मातृ संघटनेचे (भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल,)सभासद तर व्हा, मग ही लढाई बघा किती सोपी होते....सुरूवात.स्वतः व परिवारा पासून करा, मी तर केली आहे....कारण
आपन स्वतः प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळनार नाही. स्वातंत्र्यासाठी स्वाधीनतेची इच्छा बाळगणाऱ्यांना प्रयत्न करावेच लागतात.
एकत्र येवून ह्या जाती वाद्यांना त्यांची औकात काय है दाखवू देन्याची वेळ आली आहे, संघटित व्हा. तुमचे काहीच नुकसान होणार नाही. फक्त गुलामीच्या बेड्या तेवढ्यात निखळून पडतील.
उठा, आणि आजच्या या व्यवस्थेविरोधात विद्रोह करा. हळूहळू होणाऱ्या सुधारांनी काहीच होणार नाही. सामाजिक आंदोलनाच्या क्रांतीयचे रणशिंग फुंका आणि राजकीय आणि आर्थिक क्रांतीसाठी कंबर कसा. तुम्हीच तर देशाचें ह्या आपल्या समाजा चे खरा आधार आहात, खरीखुरी शक्ती आहात. निजलेल्या वाघांनो, उठा आणि विद्रोह करा.” हीच कार्यदिशा समजून घेण्याची गरज आहे...!
#क्रांतिकारी_जय_भीम_जय_बुद्ध .!
आपलाच एक #भारतीय_सैनिक एक #भीम_सैनिक
Comments
Post a Comment