आजच्याच दिवशी सम्राट अशोकाने कलिंगच्या 9 दिवस चाललेल्या घनघोर युध्दातील रक्तपात, संहार, मृत शत्रु सैनिकांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघुन इथुन पुढे कधीही युध्द न करण्याचा संकल्प केला आणि आपली खंड़ा (तलवारीचे नाव ) पुजून कायमस्वरूपी ठेवली.👉👉( एकमेव खंड़ा तलवार जेजूरी खंड़ोबा देवळात आजही आहे)
सैनिकांनीही अनुकरन करून आपली शस्रे ठेवली .. यादिवसालाच खंड़ेनवमीचा दिवस म्हणतात 👏.
दुसर्या दिवशी सम्राट अशोकाने आपले सर्व सोने,चांदी, नाणी प्रजेत वाटुन दिली. हा सोने वाटण्याचा कार्यक्रम 'मगध' मधील म्हणजेच सद्याच्या 'पाटना' शहरातील आपट्याची झाड़े असलेल्या बनात संपन्न झाला ..हा काळ म्हणजेच सोन्याचा धुर निघत होता तो काळ ...म्हणूनच या पवित्र दिवशी आपल्याकड़े सोने ,चांदी ,नवीन घर खरेदी, नवीन खरेदी करण्याची प्रथा पड़ली,जे अगदीच गरीब राहिले ते आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात ....तीच ही आपली अशोकाविजयी दशमी (10 दिवस)...
✍याच दिवसाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन ड़ाॅ.आंबेड़करांनी ब्राम्हणांच्या गुलामगिरीत खितपत पड़लेल्या बिनधर्माच्या obc, vjnt, sc, St व इतर जातीसमुहांना या मातीतल्या न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता मानणार्या बौध्द विचारांची दीक्षा दिली आणि ब्राम्हणांच्या सत्ताबंदी, शिक्षणबंदी, संपत्तीबंदी ,ब्राम्हणाशिवाय पुजाअर्चा करताच येनार नाही,ब्राम्हणाशिवाय काही होणार नाही या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढले.....म्हणून याच दिवशी बौद्ध विचारांना मानणारे या दिवशी आनंदोउत्सव साजरा करतात...🎉🎉
सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर त्यांचा पणतू ब्रहदथ या अल्पवयीन सम्राटाची पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणांने आजच्याच दिवशी हत्या केली आणि पुन्हा एकवेळ देशावर ब्राम्हण वर्चस्व प्रस्थापित केले व तुमच्या आमच्या पुर्वजांना पुन्हा मानसिकता गुलाम बनविले ....म्हणून ब्राम्हणही या दिवसाला 'ब्राम्हणविजय दिवस 'म्हणून साजरा करतात.RSSकाॅग्रेस चे ब्राम्हण मिरवणुका काढतात .
अशोकाच्या पूर्वीचे व नंतरचे अशा 10 सम्राटांनी देशात जे महान कार्य केले, ब्राम्हणी वर्चस्व संपवून टाकले, त्या दहा सम्राटांना प्रतिक मानून रावणाच्या दहा तोंड़ाच्या पूतळ्याला(दशक +हरा =दशहरा म्हणजेच दसरा।दहा हरलेले)
आजही ब्राम्हण जाळतात. (विचार करा 10 तोंड़ाचा माणुस असू शकतो का? 😇😇.........
⚔ सौजन्य :- राजे उमाजी नाईक रिसर्च सेंटर ,दिल्ली .🙏
Comments
Post a Comment