अंधभक्तीतून मुक्त व्हा

साहेब रडत रडत बोलतात की.. मी देशा साठी घरदार सोडले - त्याग केला.

कोणते घर सोडले साहेबांनी, आई वडिलांचे की यशोदाबेन चे...!!!

साहेबांकडे कोणता राजमुकुट होता गौतम बुद्धां प्रमाणे ज्याचा त्यांनी त्याग केला...!!!

साहेबांकडे कोणती IAS  ची नौकरी होती सुभाषचंद्र बोस यांच्या सारखी जिचा त्यांनी त्याग केला...!!!

साहेब बँरिस्टर होते का महात्मा गाँधीजी प्रमाणे ज्यांनी सूट बूट सोडून स्वातंत्र्य चळवळीत जीवन झोकून दिले व पूर्ण आयुष्य एका पंचा त घालवले...!!!

साहेब नेहरू सारख्या सधन परिवार चे चिरंजीव होते का ज्यांनी आपल्या आयुष्यातील 10 वर्षा पेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला...!!!

साहेब तर दहा लाखाचा सूट दिवसातून पाच वेळा बदलने म्हणजे त्याग समजतात काय...!!!

प्रायव्हेट विमानातून लक्ष्मी पुत्रांना फायदा पोहचवन्या साठी जग प्रवास करने म्हणजे त्याग आहे का...!!!

करोडो च्या गाड्या मधून फिरता 500 कमांडो च्या सुरक्षा घेऱ्या त राहता आणी जिवाला धोका आहे असे गळे काढता...!!!

साहेब देशाच्या सर्वोच्च पदावर आहात तुम्ही, सर्व यंत्रणा तुमच्या हातात आहे, कोणाकडून धोका आहे तुमच्या जिवाला.. गाठोडं वळून आत टाकु शकत नाही का तुम्ही त्यांना...!!!

साहेब देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही 125 करोड पेक्षा जास्त जनतेचे प्रतिनिधि आहात तुम्ही त्या पदास साजेशी भाषा वापरा, सोशल मिडिया तील ट्रोल ची भाषा वापरणे शोभत नाही तुम्हाला...!!!

पण सर्व मोदी भक्तांना एकचं प्रश्न विचारावा वाटतो....

किती काळा पैसा बाहेर आला...?

सव्वाशे कोटी जनतेच्या घरांची व खिशाची झडती घेतली तुम्ही...!

होतं नव्हतं तेवढं बॅंकेत टाकलं... !
हा काळा पैसा वाटतो काय ..???

आज पर्यंत 80 लाख कोटीचं नुकसान झालयं देशाचं... अन काळा पैसा यापेक्षा जास्त आहे काय...???

भक्तांनी डोळ्यावर पट्टी बांधली असेल...
पण मनमोहन सिंग सारखा तज्ञ बोलतो ते खोटंयं का...???

ज्या मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीत देश वाचवला... दहा हजारी पगारदार पन्नास हजार पगार घेवू लागला....!
ही अर्थक्रांती नव्हती काय...???

अरे भक्तांनो अपप्रचाराची पण पध्दत असते...
व्यापार्यांच्या हातात देश गेला की कशी झडती होते याचं आत्मचिंतन करावे वाटत नाही काय..???

धावणारा देश रांगेत उभा केला यात कसली आलीय अर्थक्रांती...???

विचार करा... देशप्रेमाची गोळी देणार्यांच्या मातीत ( गुजरातेत) जवान किती झालेत..??
त्या सरकरनं सैन्य भरतीसाठी कधी सैनिक स्कूल काढलेत काय...???

सीए व मॅनेजमेंन्ट च्या शाळा काढून देशातल्या जनतेला लुटणारे हे... आता देशभक्तीचा गळा काढून देशचं लुटत आहेत...!!!

सावध व्हा.. अंधभक्तीतून मुक्त व्हा...!!!!

Comments