परिवर्तन आपोआप होत नाही ते घडवून आणावे लागते.
परिवर्तनासाठी वैचारिक बदल व्हावा लागतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे परिवर्तनासाठी धैर्य लागते.
*उदा. देवी बसवणे,गणपती बसवणे हा ब्राह्यणी व्यवसाय.*
*देवाला माणूस घरी आणतो बसवतो म्हणाजे माणूस मोठा की देव? तर माणूस.*
माणसाने देवाला निर्माणा केलेल आहे. नाहीतर जगात सर्वत्र भारतीय देव दिसले असते. पण तस नाही.
*भटांनी देव त्यांचे पोटं भरण्यासाठी निर्माण केलेत. सर्व महापुरूषांनी भटांचे हे षडयंत्र ओळखले होते. म्हणून त्यांनी ह्या प्रथांना विरोध केला.*
महापुरूषांमध्ये हिम्मत असते, तशी हिम्मत ज्या दिवशी आपल्यात येईल त्या दिवशी परिवर्तनाची सुरवात होईल.
*दैव बासवणे ही मानसिक गुलामगिरी आहे ती ही संपेल.*
आणि माणूस खर्या अर्थाने स्वतंत्र होईल.
भारतात ईतिहास अशी वेगळी शाखा पुर्वी नव्हती. ईतिहास लिहुन ठेवण्याची शास्रशुद्ध पद्धत अस्तित्वातच नव्हती. तर समस्या ही आहे की ईतिहासातील काही घटना कशाच्या आधारावर ठरवायच्या. आपल्या पुर्वजांनी काही घटना परंपरा व म्हणीच्या स्वरुपात मागे ठेवल्यात. त्यापैकीच एक वाक्यप्रचार "शेंडी लावणे"
आता शेंडी कोणास असते? तर ब्राम्हणास.
शेंडी लावणे चा अर्थ धोका देणे होय.
पुन्हा प्रश्न असा पडतो की आमच्या पुर्वजांनी ही म्हण का तयार केली असेल?
तर याचा अर्थ असा होतो की, पुर्वी शेंडीवाल्यांनी फसवलेले असणार. पण कसे?
पुर्वी समाजात आदर्श व्यक्ती म्हणुन भिक्खुंना मान सन्मान होता. लांब दाडी व लांब डोक्याचे केस असलेल्या ब्राम्हणांचे महत्व कमी होवु लागले. त्यामुळे भिक्खु सारखाच दिसणार्या व्यक्तित स्वत:ला बदलण्यासाठी टक्कल केले पण शेंडी राखली व लोकांना फसवले.
परंतु पुर्ण टक्कल कधि करायचे तर कोणीतरी मेल्यावर. म्हणजेच जो टक्कल असणारा भिक्खु पवित्र, शुद्ध, शुभ होता त्यास वोरोधार्थी अर्थाने समाजात प्रस्थापित करण्यासाठी मेल्यानंतर अशुभ दाखवण्यासाठी टक्कल प्रथा आणली.
आजही तिरुपतीला टक्कल करण्याची प्रथा सुरु आहे.
म. फुलेंनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे तर्कबुद्धि विकसित होणे अपेक्षित होते. पण?
Comments
Post a Comment